HW News Marathi

Tag : Ayodhya

Covid-19

मुख्यमंत्र्यांनी अयोध्येला जाण्यास कंबर कसलीये, आता काँग्रेसने यापासून दूरच राहावे !

News Desk
नवी दिल्ली | अयोध्या राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या मुद्द्याभोवती सध्या देशासह राज्यातील राजकारण फिरत आहे. याच मुद्द्यावरून राज्यातील महाविकासआघाडी सरकारमध्ये देखील मतमतांतरे असण्याची शक्यता आहे....
महाराष्ट्र

मंदिर हा हिंदूंचा श्रध्देचा विषय आहे त्यात NCPला त्रास होण्यासारखं काय? – निलेश राणे

News Desk
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिराचे भूमिपूजन होणार त्यावरून वादग्रस्त विधान करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यावरून राजकीय...
देश / विदेश

अयोध्येत राममंदिर भूमिपूजनाची जय्यत तयारी सुरू !

News Desk
नवी दिल्ली | कोरोनाच्या संकटामुळे रखडलेले राम मंदिराचे काम आता सुरू होणार आहे. ५ ऑगस्टला भूमीपूजनाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. दरम्यान, अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाच्या...
देश / विदेश

शरद पवारांनी मोदींच्या विरुद्ध नाही तर श्रीरामांच्या विरोधात विधान केले – उमा भारती

News Desk
नवी दिल्ली | अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजनासाठी मोदी सरकारकडून सुरु असलेल्या मुद्द्यावरुन शरद पवारांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन भाजप नेते आक्रमक झाले आहेत. या मुद्द्यावरुन भाजपच्या नेत्या...
महाराष्ट्र

मुस्लिमांना खूश करण्यासाठी राम मंदिराबद्दल वक्तव्य केलं का? दरेकरांचा पवारांना सवाल

News Desk
मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (१९ जुलै) राम मंदिराच्या भूमिपूजनावरुन केलेल्या वक्तव्यांने राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. विरोधक पक्षाकडून त्यांच्या या वक्तव्यांने...
Covid-19

शिवसेना अन् अयोध्येचे पूर्वापारचे नाते, पक्षप्रमुखांना निमंत्रणाची आवश्यकताच नाही !

News Desk
मुंबई | कोरोना काळात प्राधान्य काय हे लक्षात घ्यायला हवे अशी भूमिका मांडत अयोध्या राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यावरून एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान मोदींवर...
देश / विदेश

रामाचे दर्शन घ्यायला आपण जगलं पाहिजे, माणसं जगवा!

News Desk
मुंबई | ऑगस्टमध्ये राम मंदीराचे भूमिपूजनाचे करण्यात येणार आहे. या वरुन काल (१९ जुलै) राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला...
देश / विदेश

राम मंदिराचे भूमिपूजन ५ ऑगस्टला होणार !

News Desk
नवी दिल्ली | अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा मूहूर्त निश्चत होत आहे. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासची काल (१८ जुलै) बैठक पार पडली. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र...
राजकारण

भाजप म्हणजे हिंदुत्त्व नव्हे, अयोध्येत उद्धव ठाकरेंनी साधला निशाणा

News Desk
अयोध्या | “भाजप म्हणजे हिंदुत्त्व नाही. मी भाजप सोडले हिंदुत्त्व नाही”, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (७ मार्च) अयोध्येत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर...
महाराष्ट्र

मुस्लिम आरक्षण संदर्भात कोणताही मुद्दा सरकारसमोर आलेला नाही !

swarit
मुंबई | “अजूनपर्यंत मुस्लिम आरक्षण संदर्भात कोणताही मुद्दा सरकारसमोर आलेला नाही आहे आणि म्हणून मला असे वाटते की जो मुद्दा आमच्यासमोर आलेला नाही, त्याच्यावर कोणी...