नगरपरिषद निवडणुकीला स्थगिती देण्याच्या निर्णयावर सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया!
“निवडणुका स्थगित झाल्यानंतर सर्वसामान्यांमधुन काही बोलक्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. निवडणुका स्थगित करणे म्हणजे निवडणूक आयोगचं राजकारण केल्यासारखे आहे अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य जाणकार मंडळीतून...