कोरोनावर मात हीच आता आरोग्याची गुढी असेल, मुख्यमंत्र्यांनी दिल्या गुढी पाडव्याच्या शुभेच्छा!
मुंबई |कोरोनावर मात हीच आता आरोग्याची गुढी असेल. त्यासाठी सर्वांनीच एकमेकांची काळजी घ्यावी. कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे ही त्रिसुत्री...