HW News Marathi

Tag : BJP

व्हिडीओ

भाजपच्या वेबसाईटवर झालेल्या बदनामीनंतर रक्षा खडसेंना दु:ख! प्रतिक्रिया काय दिली?

News Desk
भाजपच्या संकेतस्थळावर लोकसभा सदस्यांच्या यादीत माझ्या नावाखाली आक्षेपार्ह शब्दप्रयोग असल्याबाबत मला काल सायंकाळी माहिती मिळाली. त्यानंतर या विषयाबाबत मी तत्काळ पोलीस अधीक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी...
महाराष्ट्र

गृहमंत्रीजी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता तर… चंद्रकांत पाटलांचा टोमणा 

News Desk
मुंबई | भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्याविषयी भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर चुकीचा उल्लेख झाल्यानं सगळीकडे चर्चा सुरू आहे. चुकीचा शब्द वापरला गेल्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर हे...
महाराष्ट्र

“असा चावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाकायला हवे”,रक्षा खडसेंच्या आक्षेपार्ह उल्लेखावर गुलाबराव पाटलांचा संताप

News Desk
जळगाव | भाजपच्या वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या नावापुढे आक्षेपार्ह उल्लेख दिसल्याने एकच खळबळ उडाली होती. असा चावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाकायला हवं, अशी संतप्त प्रतिक्रिया...
महाराष्ट्र

लातूर ग्रामीण मतदारसंघ धीरज देशमुख यांच्यासाठी फिक्स केला, संभाजी निलंगेकरांचा खळबळजनक दावा

News Desk
लातूर | लातूरचे भाजपचे दिग्गज नेते संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी राज्यात विधानसभेला प्रचंड मोठ्या फिक्सिंगचा गौप्यस्फोट केला आहे. या फिक्सिंगमध्ये फक्त शिवसेना, काँग्रेसचे नेतेच नाही...
महाराष्ट्र

फडणवीसांच्या दिल्ली मेट्रो प्रवासावरुन कॉंग्रेस, राष्ट्रवादीची टोलेबाजी

News Desk
मुंबई | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल (२७ जानेवारी) दिल्ली मेट्रोने प्रवास केला. या प्रवासादरम्यानचा एक फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यासोबतच...
महाराष्ट्र

“मला बदनाम करण्यासाठी हे केलं असावं”, रक्षा खडसे यांची ‘त्या’ प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया 

News Desk
मुंबई | भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या नावाखाली आक्षेपार्ह उल्लेख केल्याचे समोर आले. यानंतर या प्रकरणाबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेत भाजपला...
महाराष्ट्र

अखेर भाजपच्या अधिकृत वेबसाईटवरुन रक्षा खडसेंचा आक्षेपार्ह उल्लेख केला दुरुस्त!

News Desk
मुंबई | राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या अधिकृत मराठी वेबसाईटवर भाजप खासदार रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता. एका महिला खासदाराबद्दल असभ्य...
महाराष्ट्र

रक्षा खडसे यांचा भाजपच्या अधिकृत वेबासाईटवर आक्षेपार्ह उल्लेख

News Desk
मुंबई | राज्यातील विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपच्या अधिकृत वेबासाईटवरील एक गंभीर मुद्दा सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहे. रावेर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या खासदार रक्षा...
व्हिडीओ

जयंत पाटील फक्त लोकांना भडकवण्याचंच काम करतात ! चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

News Desk
गेल्या २ महिन्यांहून अधिक काळ शांततापूर्ण मार्गाने सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला काल (२६ जानेवारी) गालबोट लागल्याचे पाहायला मिळाले. प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान या आंदोलनाला...
महाराष्ट्र

“आधी औरंगाबादचे संभाजीनगर तर करा, नाही तर झेपत नाही म्हणून जाहीर करा”, भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सल्ला

News Desk
मुंबई | राज्याच्या राजकारणात अनेक विषयांवरुन विरोधक आणि सत्ताधारी सरकार यांच्यात वाद सुरु असतात. आता कर्नाटक-महाराष्ट्र मुद्यावरुन राजकारण पेटायला सुरुवात झाली आहे. मराठी अस्मिता, मराठी...