HW News Marathi

Tag : Chandrakant Patil

महाराष्ट्र

कृष्णकुंज वर ठाकरे आणि पाटलांची ग्रेट भेट !

News Desk
मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज(६ ऑगस्ट) कृष्णकुंज वर भेट झाली आहे. भाजप- मनसे युतीच्या चारच्या रंगात आहेत....
HW एक्सक्लुसिव

दिल्ली दौऱ्यातून गोड बातमी आणणार ? चंद्रकांत पाटील Exclusive

News Desk
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील हे आता दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.दिल्ली मध्ये जाऊन महाराष्ट्र भाजपसाठी दादा गुड न्यूज आणणार अशी चर्चा चालु झाली आहे.त्यांच्याशी बातचीत केलीये...
व्हिडीओ

‘राज ठाकरे बरं नाही खरं बोलतात,युतीचा निर्णय केंद्राकडे’चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

News Desk
मेरे को क्लीप मिली. मैने सुनी, असं सांगतानाच मनसेसोबत युती करण्यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागेल, असं मोठं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.चंद्रकांत...
महाराष्ट्र

‘मनसेसोबत युतीसाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागेल’, चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

News Desk
मुंबई | एकीकडे जिथे भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद सुरु आहेत तिथे दुसरीकडे भाजप आणि मनसेच्या युतीच्या चर्चा रंगात आहेत. मेरे को क्लीप मिली. मैने सुनी,...
महाराष्ट्र

“दादा तुम्ही शब्द दिला होता, त्याच्यानंतर दोन वर्षे कुठं गेलं प्रशासन?”, गावकऱ्यांचा फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांना सवाल

News Desk
कोल्हापूर। कोल्हापूरमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज(३० जुलै) कोल्हापूर दौऱ्यावर गेले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस...
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांचा कोल्हापूर दौरा, पूरग्रस्त भागाची केली पाहणी

News Desk
कोल्हापूर | राज्यात आलेल्या पूरपरिस्थितीचा आढावा नेत्यांकडून घेतला जात आहे. कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागाचा पाहणी दौरा गेले काही दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री...
व्हिडीओ

बैल मुततो तशा भूमिका बदलत नाही,Raj Thackeray भाजपवर भडकले ?

News Desk
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याने दोन्ही पक्षाची युती होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, राज ठाकरे...
व्हिडीओ

राज ठाकरेंच्या भाषणाची ‘ती’ क्लीप ठरणार भाजप-मनसे युतीची नांदी?

News Desk
राजकारणात कधी काय होईल याचा काही नेम नाही…गेल्या अनेक दिवसांपासून भाजप मनसे युती होणार अशी चर्चा जोरदार रंगली होती.. भाजपच्या नेत्यांकडूनही मनसेच्या युतीबाबत वेळ आल्यावर...
महाराष्ट्र

मनसेसोबत युती? देवेंद्र फडणवीस म्हणाले….

News Desk
रत्नागिरी | भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा मागच्या काही आठवड्यांपासून सुरु आहे. मात्र, अद्याप कोणीही याबद्दलचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. दोन्ही पक्षांकडून याबद्दलच्या चर्चा खोडून काढल्या...
महाराष्ट्र

“कुठे गेले पाटील?” चंद्रकांत पाटलांचा जयंत पाटलांना सवाल…!

News Desk
मुंबई। संपूर्ण राज्यात पूरस्थिती निर्माण झालेली असताना आम्ही फिल्डवर जायचो. बोटीत बसूनच निर्णय घेऊन प्रशासनाला कामाला लावायचो. आताही भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारमधील...