महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीचे, वनवासी बांधवांच्या प्रश्नांवर आंदोलन करा – चंद्रकांत पाटील
पुणे | महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. त्यामुळे वनवासी बांधवांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्याचे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. शुक्रवारी भोसरी येथे आयोजित...