ST च्या शिडीवरच कर्मचाऱ्याची आत्महत्या; Gopichand Padalkar पुन्हा भडकले
एसटी कर्मचाऱ्यांच्या पुढची आव्हान संपता संपता नाहीय आणि यामुळे हवालदिल झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरुच असल्याचं दिसत आहे. आता पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्याने गळफास...