HW News Marathi

Tag : Deputy CM Ajit Pawar

महाराष्ट्र

राज्याच्या क्रीडा धोरणात लवकरच सुधारणा,उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

News Desk
मुंबई | राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या राज्यातील गुणवत्ताधारक खेळाडूना शासकीय सेवेत थेट संधी मिळण्याचा मार्ग अधिक सोपा व्हावा, शासकीय सेवेत आल्यानंतर खेळाडूना खेळावर लक्ष केंद्रीत करता...
Covid-19

बाप्पाच्या कृपेने महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल !

News Desk
पुणे | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (२२ ऑगस्ट) राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “बाप्पांच्या आगमनाने घराघरात आनंद… उत्साह… चैतन्याचे… भक्तीचे वातावरण निर्माण...
Covid-19

प्लाझ्मा दान करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागरिकांना आवाहन

News Desk
पुणे | कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा (रक्तद्रव) उपचार पद्धती यशस्वी ठरत असल्याने अधिकाधिक व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित...
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला उपमुख्यमंत्र्यांच्या खास शुभेच्छा!

News Desk
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज (२७ जुलै) ६०वा वाढदिवस आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठीक १२ वाजता मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या....
Covid-19

पुण्यात तब्बल ५० कंटेंटमेंट झोन्स वाढले, पालकमंत्र्यांनी केली अधिकाऱ्यांची खरडपट्टी

News Desk
पुणे | पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या पुण्यात २० हजारांच्या पुढे गेली आहे. तर ६०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू...
महाराष्ट्र

राज्यात २० एप्रिलपासून सरकारच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार निवडक उद्योग सुरु होणार

News Desk
मुंबई | कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात ३ मेपर्यंत लॉकडाऊन आहे. मात्र, २० एप्रिलपासून काही भागातील लॉकडाऊन हा शिथिल करण्यात येणार आहे. काही उद्योगधंदे, व्यापार...
महाराष्ट्र

धान्यवाटप विनातक्रार होण्यासाठी पालकमंत्र्यांनी व्यक्तीश: लक्ष घालून जबाबदारी घ्यावी

News Desk
मुंबई | कोरोना संकटकाळात गोरगरीब जनतेला रेशनदुकानांतून दिल्या जाणाऱ्या धान्यवाटपाचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. या वाटपात गैरप्रकार होऊ नये, धान्यवाटप सुरळीत व विनातक्रार व्हावे, वाटपाबाबत...
Covid-19

महावीर जयंती, हनुमान जयंती, ‘शब्ब-ए-बारात’साठी घराबाहेर पडू नका, पूजा-अर्चा, प्रार्थना घरातच करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

Arati More
मुंबई | ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत दररोज होणारी वाढ थांबली पाहिजे, त्यासाठी जात, धर्म, भाषा, प्रांतवाद बाजूला ठेवून सर्वांनी योगदान द्यावं. सोमवारी येणारी महावीर जयंती, बुधवारची हनुमान...
महाराष्ट्र

महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा

swarit
मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आर्थिक व्यवहारांवर परिणाम होत आहे. परंतु, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार सर्व क्षेत्रातील उद्योजकांना, शेतकऱ्यांना कसा लाभ होईल यानुसारच पावले...
राजकारण

सरकारने ग्रामीण भागात पेट्रोल-डिझेल वितरण सुरुच ठेवावे, रोहित पवारांची मागणी

News Desk
मुंबई | देशात वाढत जाणाऱ्या ‘कोरोना’बाधितांचा आकडा लक्षात घेता याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशात पुढच्या २१ दिवसांसाठी लॉकडाऊन जारी केला आहे. जीवनावश्यक सेवा-सुविधा...