HW News Marathi

Tag : Devendra Fadnavis

महाराष्ट्र

“भाजपाचं म्हणजे, मी नाही त्यातली आणि…” सामना अग्रलेखातून टोला

News Desk
मुंबई | भाजप आणि शिवसेनेत सुरु असलेली धुसफूस सगळ्यांसाठी काही नवीन नाही. दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात असतात. आत्तापर्यंत भाजपाकडून मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचाराच्या...
व्हिडीओ

शुद्धीकरणानंतर Narayan Rane,Devendra Fadanvis सह BJP नेत्यांचा शिवसेनेवर हल्लाबोल…

News Desk
भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन नतमस्तक होऊन दर्शन घेतलं. नारायण राणेंची ही...
महाराष्ट्र

“त्यांना बाळासाहेबांची शिवसेना समजलीच नाही”, देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका

News Desk
मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनाशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रा सुरु करण्याआधी त्यांनी मुंबईत बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट दिली. यानंतर काही स्थानिक...
व्हिडीओ

Maharashtra मध्ये सत्तेत येण्याचा प्लॅन Devendra Fadnavis यांनी स्पष्टच सांगितला!

News Desk
महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता लवकरचं येणार असल्याचं भाकित देवेंद्र फडणवीसयांनी केलं आहे.कायम्हणालेत फडणवीस ते या व्हिडिओमधून पाहा. #DevendraFadnavis #BJP #MahaVikasAghadi #भाजप #OperationLotus #Opposition #Maharashtra #SharadPawar...
व्हिडीओ

Devendra Fadnavis यांनी कंटाळून मला Delhi ला पाठवलं असं वक्तव्य Narayan Rane यांनी केल आहे

News Desk
“केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला महाराष्ट्रात आज सुरूवात झाली.या यात्रेत भाषण करताना त्यांनी देवेंद्र फडणवीस मला कंटाळले होते म्हणुन त्यांनी मला दिल्लीला पाठवलं...
महाराष्ट्र

‘आघाडीमुळे तिन्ही पक्षांचा श्वास कोंडला,भाजपाला विस्ताराची संधी’, देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

News Desk
मुंबई | भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तीन पक्षांनी आघाडी केल्यामुळे त्या पक्षांचा अवकाश कमी होऊन श्वास कोंडला गेला आहे तर दुसरीकडे भाजपाला संपूर्ण राज्यभर मोकळ्या...
देश / विदेश

“देशातील कर्तृत्ववान लोकांमध्ये नारायण राणेंना संधी”– देवेंद्र फडणवीस

News Desk
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशावरून केंद्रीय मंत्र्यांच्या जनयात्रा सुरु आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनयात्रा आज(१९ ऑगस्ट) सुरु झाली आहे. या यात्रेत...
महाराष्ट्र

“राज्यात दारुची दुकानं सुरु, मंदिरं मात्र बंद!”, देवेंद्र फडणवीस राज्य सरकारवर आक्रमक

News Desk
पुणे | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यानुसार दुकानं, मॉल, हॉटेल आदींसाठी रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मात्र,...
व्हिडीओ

Pankaja Munde यांना अडसर ठरलेला चिक्की घोटाळा चर्चेत, तर Dhananjay Munde यांची पहिली प्रतिक्रिया!

News Desk
माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या काळातील कथित चिक्की वाटप घोटाळ्याप्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. मुंबई हायकोर्टाने अजूनही खासगी पुरवठादारांवर एफआयआर दाखल का केला नाही?...
महाराष्ट्र

‘देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारविरोधात आक्रमक’,म्हणाले…

News Desk
मुंबई | राज्य सरकाने शाळा उघडण्यास मनाई केली आहे. जरी कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत असला तरी देखील लहान मुलांना काही होऊ नये म्हणून हा...