HW News Marathi

Tag : Dhananjay Munde

व्हिडीओ

Dhananjay Munde NCP | …म्हणून पिचड भाजपमध्ये गेले, धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप

Gauri Tilekar
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आम्हाला वाट दाखविली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे म्हणत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी काहीच दिवसांपूर्वी भाजपप्रवेश केला. मधुकर...
महाराष्ट्र

सत्ताधाऱ्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठलाय, लाज कशी वाटतं नाही ?

News Desk
मुंबई | “सत्ताधाऱ्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठलाय ! ‘त्या’ लेकराच्या मृतदेहाचे चित्र आठवले तर मनाला चटका लागून डोळ्यात टचकन पाणी येतं. मंत्री महोदय गिरीश महाजन मात्र...
महाराष्ट्र

यंदाच्या विधानसभेत पंकजा मुंडे अन् धनंजय मुंडे आमने-सामने

News Desk
बीड । आगामी विधानसभा निवडणुकीकरिता परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. स्वतः धनंजय मुंडे यांनी ट्विट करून याबाबतची माहिती...
राजकारण

…तर तुम्हाला तुमची यात्रा पुढे नेण्याचे धाडसही होणार नाही !

News Desk
मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आजपासून सुरू झाली आहे. आज (१ ऑगस्ट) दुपारी २ वाजता मोझरी येथून या यात्रेला प्रारंभ होत आहे....
महाराष्ट्र

राष्ट्रवादीला गळती नाही, ‘हा’ तर राजकीय भ्रष्टाचार !

News Desk
मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये आऊटगोईंग सुरु झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...
देश / विदेश

अखेर हुकूमशाहीचा विजय झालाच !

News Desk
नवी दिल्ली | कर्नाटकमध्ये गेल्या बऱ्याच दिवसांपासून कुमारस्वामी सरकारविरोधात सुरु असलेले नाराजी नाट्य आता अखेर संपुष्टात आले आहे. कर्नाटक विधानसभेत मंगळवारी (२३ जुलै) मांडण्यात आलेल्या...
महाराष्ट्र

महाराष्ट्रात शरद पवारांवर टीका केल्याशिवाय कोणी मोठा होत नाही !

News Desk
मुंबई । आगामी विधानसभा निवडणुका आता अवघ्या काहीच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना आता राज्यातील राजकारण तापू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आता एकमेकांवर टीका, आरोप...
मुंबई

Mumbai Dongri Building Collapsed : मनपा चालवणारे निर्लज्जम् सदा सुखी आहेत !

News Desk
मुंबई | डोंगरीत ४ मजली केसरबाई इमारतीचा निम्मा भाग कोसळला असून या दुर्घटनेत आतापर्यंत या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा...
महाराष्ट्र

माझ्या वाढदिवशी कसलीही शो-बाजी न करता गरजू विद्यार्थ्यांना मदत करा !

News Desk
मुंबई | “दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, बालमृत्यूचे तांडव सुरु असताना येत्या १५ जुलै रोजी असलेल्या माझ्या वाढदिवशी कसलीही शो-बाजी, पोस्टरबाजी न करता गरजू विद्यार्थ्यांना, परिसरातील शेतकऱ्यांना,...
महाराष्ट्र

राज्य सरकारची शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना फसवी निघाली !

News Desk
मुंबई | राज्य सरकारला विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी धारेवर धरले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा दावा...