व्हिडीओRaj Thackeray यांच्या सभेमुळेच Aurangabad मध्ये जमावबंदी?; पोलीस आयुक्तांनी स्पष्टीकरणNews DeskApril 26, 2022June 3, 2022 by News DeskApril 26, 2022June 3, 20220439 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा आहे. या पार्श्वभूमीवर औरंगबाद पोलीस आयुक्तांनी कलम १४४...
महाराष्ट्र“मुंबईतील सर्व निर्णय ‘मातोश्री’तून, दिलीप वळसे पाटील हे आपले बिचारे”, चंद्रकांत पाटलांचा टोलाAprnaApril 25, 2022June 3, 2022 by AprnaApril 25, 2022June 3, 20220415 पाटील म्हणाले, "ज्या बैठकीत काही निर्णय होणार नाही. त्या बैठकीत काय संवाद होणार आणि चहा, बिस्कटे खाली जाणार, अशा बैठकीला जाण्यात काही अर्थ नाही."...
महाराष्ट्र“राज्यात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा”,अजित पवारांचे आवाहनAprnaApril 25, 2022June 3, 2022 by AprnaApril 25, 2022June 3, 20220383 अजित पवार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयानं ध्वनीक्षेपकासंदर्भात दिलेला निर्णय सर्वांसाठी बंधनकारक असून त्यासंदर्भात केंद्र सरकार त्यांच्या तर राज्य सरकारे त्यांच्या पद्धतीने अंमलबजावणी करतील....
महाराष्ट्रराज्य सरकारची भोंग्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक, राज ठाकरेंची अनुपस्थितीAprnaApril 25, 2022June 3, 2022 by AprnaApril 25, 2022June 3, 20220473 राज्यभरातील सर्व मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरेंनी ३ मेपर्यंत राज्य सरकारला अल्टीमेटम दिले आहे....
व्हिडीओगृहमंत्र्यांवर जर दबाव असेल तर त्यांनी गृहमंत्री पद फेकून द्यावं; Sudhir Mungantiwar यांचा सल्लाNews DeskApril 21, 2022June 3, 2022 by News DeskApril 21, 2022June 3, 20220340 सुप्रीम कोर्टाने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या कशा कराव्या या बाबत काही नियम तयार केले आहे, बदली हा पोलीस महासंचालकाचा...
महाराष्ट्रवादग्रस्त बीडचे पोलीस अधीक्षक आर. राजा यांची बदली!AprnaApril 20, 2022June 3, 2022 by AprnaApril 20, 2022June 3, 20220464 आर राजा यांची पुणे येथे पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे....
व्हिडीओभोंग्यांसंदर्भात सर्वपक्षीय बैठकीत Raj Thackeray यांना गृहमंत्र्यांकडून आमंत्रण!News DeskApril 20, 2022June 3, 2022 by News DeskApril 20, 2022June 3, 20220370 सध्या महाराष्ट्रात निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी ही बैठक बोलावण्यात आली होती....
व्हिडीओRashmi ShuklaPhone Tapping प्रकरणाला धक्कादायक वळण; काय म्हणाले Sanjay Raut आणि Eknath Khadse?News DeskApril 20, 2022June 3, 2022 by News DeskApril 20, 2022June 3, 20220408 राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात आता आणखी एक नवी माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत...
महाराष्ट्रभोंग्यासंदर्भात सर्व संघटना आणि विरोधकांशी चर्चा करून नियमावली जाहीर करणार! – दिलीप वळसे पाटीलAprnaApril 20, 2022June 3, 2022 by AprnaApril 20, 2022June 3, 20220334 दिलीप वळसे पाटील म्हणाले, धार्मिक तेढ निर्माण झाल्यास कोठोर कारवाई करण्यास येईल....
व्हिडीओRaj Thackeray यांना सुरक्षा देण्यात राज्य सरकार कमी पडतंय का?News DeskApril 19, 2022June 3, 2022 by News DeskApril 19, 2022June 3, 20220392 सध्या महाराष्ट्रात भोंग्यांवरून राजकारण पेटलं आहे. तर या भोंग्याच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमक्या...