HW News Marathi

Tag : Maharashtra

महाराष्ट्र

नको ‘त्या’ गोष्टी लोकांच्या मनात आणून जातीय तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न, अजित पवारांची पंतप्रधानांवर टीका

Aprna
राज्यसरकारने कोणताही कर वाढविला नाही, उलट गॅसवरील कर कमी केला, अजित पवार म्हणाले...
महाराष्ट्र

दोन हजार कोटीची बँक व त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव, पडळकरांचा पवारांवर आरोप

Aprna
पडळकर म्हणाले, १९९५ ला इंटकला हाताशी पकडून शरद पवारांनी स्वत:च्याच एकमेव संघटनेला मान्यताप्राप्त करून दिली....
महाराष्ट्र

INS विक्रांत कथित घोटाळ्या प्रकरणी सोमय्या पिता-पुत्रांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 14 जूनला सुनावणी

Aprna
किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांत जहाज वाचवण्यासाठी सामान्य जनतेकडून वर्गणी गोळा केली होती. साधारण ५७ कोटी रुपये जमा केल्याचा दावा राऊतांनी केला...
महाराष्ट्र

महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’!, राज ठाकरेंकडून योगी आदित्यनाथचे कौतुक

Aprna
राज ठाकरेंनी ३ मेपर्यंत राज्यभरातील सर्व भोंगे उतरवण्यासाठी अल्टीमेटम दिला आहे....
महाराष्ट्र

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग! सिंदखेडराजाजवळ निर्माणाधीन उड्डाणपुल कोसळला

Aprna
महामार्ग निर्माणाधीन पूल हा ५०० मीटर लांबीचा असून ८० फूट उंच आहे...
महाराष्ट्र

पुन्हा बंधने नको असतील तर स्वयंशिस्त पाळा, मास्क वापरणे, लस घेणे अपरिहार्य! – उद्धव ठाकरे

Aprna
कोरोनाच्या चौथ्या लाटेला उंबरठ्यावरच रोखा...
महाराष्ट्र

बुलडाणा जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्पांना गती द्यावी, जयंत पाटील यांचे निर्देश 

Aprna
पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या पाठपुराव्याला यश...
व्हिडीओ

गणेश नाईक बलात्कार प्रकरण : काय घडलं आज कोर्टात?

News Desk
भाजप आमदार गणेश नाईक यांच्या विरुद्ध महिलेने नवी मुंबईत दाखल केलेल्या दोन गुन्ह्यांत अंतरिम जामिनावर आज होणारी सुनावणी...
महाराष्ट्र

बेकायदा भोंग्यांबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार की नाही हे सांगा, माधव भांडारींचा राज्य सरकारला सवाल

Aprna
माधव भांडारी म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा ध्वनीक्षेपकांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश राज्य सरकारला दिले होते....
महाराष्ट्र

राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी इन्फोसिसची होणार मदत

Aprna
राज्यातील सर्व शासकीय शाळा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील, असे प्रा.वर्षा गायकवाड म्हणाले....