भाजपच्या वेबसाईटवर झालेल्या बदनामीनंतर रक्षा खडसेंना दु:ख! प्रतिक्रिया काय दिली?
भाजपच्या संकेतस्थळावर लोकसभा सदस्यांच्या यादीत माझ्या नावाखाली आक्षेपार्ह शब्दप्रयोग असल्याबाबत मला काल सायंकाळी माहिती मिळाली. त्यानंतर या विषयाबाबत मी तत्काळ पोलीस अधीक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी...