HW News Marathi

Tag : Mumbai Police

महाराष्ट्र

मशिदीवरील भोंगे लावण्यास परवानगी द्या, AISJU संघटनेचे मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र

Aprna
ऑल इंडिया सुन्नी जामियातुल उल उलामा संघटनेनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना भोंगे लावण्याची परवागी देण्यासाठी पत्र लिहिले...
महाराष्ट्र

चोरी झालेले मोबाईल शोधण्यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष मोहीम

Manasi Devkar
मुंबई | कोरोना महामारीच्या काळात मोबाईल हा प्रत्येक मनुश्याच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. कारण प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईन झाली आहे. उदाहरण बँकेचे व्यवहार, कार्यालयीन कामकाज,...
व्हिडीओ

संजय कुटे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊत यांनी केले नवे आरोप

News Desk
"आम्हाला माहित आहे की शासन, प्रशासन, पोलीस यंत्रणा आमच्याविरोधात कितीही वापरल्या तरीही कोर्ट आमच्यासाठी आहे,...
व्हिडीओ

आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर Maharashtra Police यांच्या हालचालींना वेग!

News Desk
नुकतंच राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंध हटवले असून महाराष्ट्राला निर्बंध मुक्त घोषित केले...
महाराष्ट्र

विश्वास नांगरे पाटलांना माहिती लपवून ठेवली म्हणून निलंबित करा! – प्रकाश आंबेडकर

Aprna
गुन्हे अन्वेषण विभागाचे उपर पोलीस आयुक्त निशीथ मिश्र यांनी सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना यांना ४ एप्रिल रोजी पत्र पाठविले होते....
व्हिडीओ

डॉ. Babasaheb Ambedkar जयंतीनिमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

News Desk
उद्या डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चैत्यभूमी, दादर येथे मोठ्या प्रमाणावर अनुयायी जमणार आहेत. या अनुषंगावर मुंबई...
व्हिडीओ

डॉ. Babasaheb Ambedkar जयंतीनिमित्त ChaityaBhoomi सज्ज!

News Desk
14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमीला मोठ्या संख्येने डॉ....
महाराष्ट्र

राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी सावधगिरी बाळगावी! – दिलीप वळसे पाटील

Aprna
सोशल मीडियावर देखील विशेष लक्ष ठेवण्यात यावे. आक्षेपार्ह पोस्ट, संदेश प्रसारित करणाऱ्यांवर प्रतिबंधक कारवाई करावी, अशा सूचनाही गृहमंत्र्यांनी यावेळी केल्या....
महाराष्ट्र

आशिष शेलारांच्या भावावर पोलिसांनी ‘या’ प्रकरणात केला गुन्हा दाखल

Aprna
या प्रकरणी पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यासह ३० ते ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
महाराष्ट्र

स्वतःवर आरोप झाले की सामोरं जायचं नाही हे शूरपणाचे लक्षण नाही! – दिलीप वळसे-पाटील

Aprna
किरीट सोमय्या सध्या नॉटरिचेबल आहेत याबाबत पत्रकारांनी विचारले असता तुमचे झेड सिक्युरिटी असलेले लोक कुठे आहेत, असे केंद्राला विचारू असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले....