कोकण सब हिसाब करेगा… याद रखना शिवसेना! नितेश राणेंनी डिवचलं
मुंबई | राज्यात तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका कोकणाला बसला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यामध्ये या चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, विरोधी पक्षनेते...