HW News Marathi

Tag : Nana Patole

महाराष्ट्र

“राऊतांच्याच मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल सुरु”, नाना पटोलेंचा उपरोधिक पलटवार

News Desk
अकोला | शिवसेना खासदार संजय राऊत आणि महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात कोणत्या ना कोणत्या विषयावरुन शाब्दिक वाद होताना दिसतात. एकाच सरकारमध्ये असूनही हे...
Covid-19

इंधन दरवाढीविरोधात राज्यात एकाचवेळी १ हजार ठिकाणी होणार काँग्रेसचे आंदोलन

News Desk
मुंबई । मोदी सरकारच्या अन्यायी पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सोमवारी म्हणजेच ७ जून रोजी काँग्रेस हे राज्यव्यापी आंदोलन करणार असलाची माहिती...
Covid-19

“मी सारखा झोपेतून उठून बघतो, पडलं का काय सरकार?”

News Desk
मुंबई । राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार कोसळण्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता समाचार घेतला आहे. “सगळे झोपेत असतानाच ठाकरे...
Covid-19

कोणत्याच पक्षाला टोकाची भूमिका घ्यायची गरज नाहीय ! जयंत पाटील

News Desk
मुंबई । “आगामी निवडणूकांमध्ये फार टोकाची भूमिका घेण्याची आवश्यकता कुठल्याच पक्षाला नाही”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज (४...
व्हिडीओ

काँग्रेसचं दबावतंत्र यशस्वी, अजित पवार झुकले?

News Desk
ठाकरे सरकारने ७ मे रोजी मागासवर्गीयांचे पदोन्नती आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. ज्या निर्णयाबाबत सरकारमधील एक प्रमुख सहकारी पक्ष असलेल्या कॉंग्रेसला कल्पनाच नव्हती किंवा...
महाराष्ट्र

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर घाला हे भाजपाचेच पाप, फडणवीसांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा!

News Desk
मुंबई | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले, याला सर्वस्वी भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. कोर्टाने वारंवार सांगूनही केंद्र सरकारने ओबीसींची जनगणना...
महाराष्ट्र

मोदी सरकारच्या ७ वर्षांच्या काळ्या कारभाराची पोलखोल करणार, कॉंग्रेसची उद्या राज्यभर निदर्शन

News Desk
मुंबई | नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सात वर्षातील कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला असून त्याचे गंभीर परिणाम देशातील जनतेला भोगावे लागत आहेत....
Covid-19

सरकार टिकवणे ही फक्त शिवसेनेचीच जबाबदारी नाही ! मुख्यमंत्र्यांची पवारांकडे नाराजी

News Desk
मुंबई । “सरकार टिकवणे ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगितल्याचे समजते. उद्धव ठाकरे आणि शरद पवार...
व्हिडीओ

काँग्रेस महाविकासआघाडीतून बाहेर पडणार?राजकीय वर्तुळात खळबळ

News Desk
पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्यावर सरकारमधून काँग्रेस सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा जीआर मागे घेतला नाही तर काँग्रेसनं ही टोकाची भूमिका घेण्याचं ठरवलं...
व्हिडीओ

सत्तेत असूनही विरोधात ! काँग्रेस शिवसेनेचाच पत्ता गिरवतयं का ?

News Desk
महाविकास आघाडी सरकारमधली काँग्रेसची ही आता नवीन नाही. वेळोवेळी आपण ह्यावर बोललोय. सरकरमध्ये इतर दोन पक्षांपेक्षा मिळणारे दुय्यम स्थान, विकासनिधीबाबतची तक्रार आणि सरकारच्या प्रमुख निर्णयामध्ये...