HW Marathi

Tag : parali

महाराष्ट्र राजकारण

Featured कायदेशीर अडचणींमुळे पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी गुन्ह्याची नोंद नाही ! पुणे पोलीस

News Desk
पुणे । पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पुणे पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणी राज्याचे वनमंत्री...
महाराष्ट्र राजकारण

Featured पंकजा मुंडेंकडून सीमोल्लंघनाचे संकेत, कार्यकर्ते प्रचंड उत्साहात

Gauri Tilekar
मुंबई | विजयादशमीच्या निमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी रविवारी (२५ ऑक्टोबर) ‘आपला दसरा’ या कार्यक्रमामार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान भक्तीगडावर आपल्या समर्थकांना संबोधित केले. पंकजा...
Covid-19 महाराष्ट्र राजकारण

Featured काहींनी ५ वर्षात कारखान्यावर २५० कोटी कर्ज करून ठेवले ! धनंजय मुंडेंचा टोला

News Desk
बीड | ऊसतोड कामगारांना त्यांच्या हक्काची भाववाढ मिळणे यासाठी आपण सातत्याने राज्य शासन स्तरावर प्रयत्नशील असून मंगळवारी (२७ ऑक्टोबर) रोजी साखर संघसह, सहकार, कामगार आदी...
Covid-19 महाराष्ट्र राजकारण

Featured मी परळीसाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करणार !

News Desk
बीड | परळी नगर परिषदेच्यावतीने सर्वांसाठी घरे या संकल्पनेतून प्रधानमंत्री आवास योजनांच्या सुभारंभाच्या प्रसंगी बोलतांना राज्यचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे म्हणाले...
महाराष्ट्र

Featured परळीत खदानीतील पाण्यात बुडून तीन भावंडांचा मृत्यू

News Desk
बीड | खदाणीत साचलेल्या पाण्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका 15 वर्षीय मुलीसह तीच्या लहान बहीण व भावाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज ( ८ जून)...
Covid-19 कोरोना महाराष्ट्र

Featured दिलासादायक ! परळी तालुका कोरोनामुक्त

News Desk
परळी | मुंबई येथुन परळी तालुक्यातील हाळंम येथे आलेल्या दोन व्यक्तीला कोरोनाची लागण झाली.या घटनेने परळी तालुक्यात खळबळ उडाली होती.परळी तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय,तालुका आरोग्य प्रशासनाच्या...
व्हिडीओ

Corona Virus In India | राज्यातील देवस्थानांनीही घेतला कोरोना व्हायरसचा धसका

Gauri Tilekar
संपूर्ण जगभरात सध्या कोरोना व्हायरसने प्रचंड मोठा धुमाकूळ घातलाय. भारतातही या व्हायरसचे संशयित रुग्ण आढळल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. या व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकच जण...
महाराष्ट्र राजकारण

Featured धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांनी स्वीकारले नवजात बाळाचे पालकत्व

rasika shinde
परळी | नुकत्याच जन्मलेल्या स्त्री अर्भकाला रेल्वे रुळाजवळील काटेरी झुडूपात टाकून दिल्याची घटना परळी शहरात घडली. हा धक्कादायक व संतापजन प्रकार समोर आल्यानंतर परळीचे आमदार...
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

Featured तब्बल ४ वर्षांनंतरही परळी-धायगुडा राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था कायम

News Desk
परळी | तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि विद्यमान परळी मरदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी त्यांच्या विधानसभेच्या प्रचारादरम्यान एच.डब्ल्यू.मराठीशी बोलताना एका रस्त्याबाबत वक्तव्य केले होते. तो रस्ता...
व्हिडीओ

pankaja munde । गोपीनाथ मुंडेंना मानणाऱ्या आणि प्रेम करणाऱ्यांचे स्वागत

विधानसभा निवडणुकीच्या निकाला नंतर आज पहिल्यांदाच पंकजा मुंडे या गोपीनाथ गडावर आल्या . लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या वाढदिवसाच्या अनुशंगाने त्यांनी गोपीनाथ गडावर येऊन गोपीनाथ मुंडे...