अन्यायाविरोधात ज्यांनी आवाज उठवला त्यांची कॉलर धरणे म्हणजे लोकशाहीवरचा सामुहिक बलात्कार
मुंबई | हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत उत्तर प्रदेश पोलिसांनी काल (१ ऑक्टोबर) धक्काबुक्की केली होती....