खऱ्या अर्थाने या जगतनियंत्याचा सन्मान ३६५ दिवस साजरा झाला पाहिजे, राज ठाकरेंकडून महिला दिनाच्या शुभेच्छा!
मुंबई | जगभरात महिला दिन साजरा होत आहे. विविध उपक्रम आणि माध्यमांतून स्त्रीशक्तीविषयी आदर व्यक्त केला जात असून, सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे....