Featured शेतकऱ्यांना दिलासा देत ठाकरे सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय! राजू शेट्टींनीही मानले आभार
एकीकडे मोदी सरकारच्या 3 कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर २ महिन्यांपासून अधिक काळ शेतकरी आंदोलन सुरु असताना शेतकऱ्यांच्या मनात केंद्राविषयी मोठी असंतोषाची भावना निर्माण झालेली असताना...