नागपूरच्या दीक्षा भूमीवर आणि महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी करु नका – रामदास आठवले
मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा धम्मचक्रप्रवर्तन दिनी नागपूरच्या दीक्षा भूमीवर आणि महापरिनिर्वाण दिनी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करु नका असे आवाहन केंद्रीय सामाजिक व...