दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव १० वर्षे जुन्या ‘त्या’ प्रकरणामुळे अडचणीत
२०११ साली तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात वाहन नेऊन पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणात एक वर्षाची शिक्षा झाल्यानंतर जामिनावर सुटलेले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा संबंधित जामीन रद्द...