HW News Marathi

Tag : ShivSena

व्हिडीओ

ती ‘ढ’ विद्यार्थ्यांची सभा; Eknath Shinde यांच्या सभेवर Bhaskar Jadhav यांची टीका

News Desk
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा ही ‘ढ’ विद्यार्थ्यांची होती. उद्धव ठाकरेंची सभा ५ मार्चला त्याच मैदानावर झाली. त्यामुळे आमच्या सभेचा विक्रम आणि उच्चांक त्यांच्या डोळ्यांसमोर होते....
व्हिडीओ

सरकारी कर्मचाऱ्यांवर केलेल्या वक्तव्यावरून Sanjay Gaikwad यांचा युटर्न

Manasi Devkar
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी शासकीय कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन ९५ टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई आहे’,...
व्हिडीओ

“…हीच यांची लायकी”, बावनकुळेंच्या वायरल व्हिडिओवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

News Desk
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा निवडणुकाची फॉर्म्युला जाहीर केला आहे. त्यात त्यांनी शिंदे गटाला अवघ्या 48 जागा मिळणार असल्याचं सांगितलं. बावनकुळे यांचं हे विधान...
व्हिडीओ

सत्तासंघर्षाचा निकाल Uddhav Thackeray यांच्या बाजूने लागला तर…?

Manasi Devkar
Uddhav Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर 9 महिन्यांनी संपली असून आता निकालाची प्रतीक्षा आहे. खरी शिवसेना नेमकी कुणाची?...
व्हिडीओ

सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर 9 महिन्यांनी संपली; महाराष्ट्र निकालाच्या प्रतिक्षेत

Chetan Kirdat
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर 9 महिन्यांनी संपली आहे. मागचे 9 महिने सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायाधिशांच्या खंडपीठाने एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, निवडणूक आयोग आणि राज्यपालांच्या वकिलांची...
व्हिडीओ

कुटुंबाला ACB ची नोटीस आल्यानंतर Rajan Salvi भावुक

News Desk
ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या पाठोपाठ आता त्यांच्या कुटुंबीयांच्याही अडचणी वाढणार आहेत. त्यांच्या कुटुंबालाही एसीबीची (ACB) नोटीस बजावण्यात आली आहे....
व्हिडीओ

जुन्या पेन्शन योजनेवर Uddhav Thackeray यांची प्रतिक्रिया

News Desk
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शेतकरी आंदोलन (Farmer Protest) आणि जुनी पेन्शन योजनेवरुन (Old Pension Scheme) शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे. सरकारला अन्नदात्याशी...
व्हिडीओ

Viral Video प्रकरणी फक्त Sheetal Mhatre यांच्याच चारित्र्यावर बोट का?

Manasi Devkar
राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून या अधिवेशनात विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून चांगलंच घेरलं आहे. याशिवाय शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या...
व्हिडीओ

कांदा उत्पादकांना ३००रु प्रति क्विंटल अनुदान मात्र शेतकरी नाराज

Chetan Kirdat
राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या निर्णयामुळे...
व्हिडीओ

विधानभवनावर धडकणार शेतकऱ्यांचे लाल वादळ; उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

Chetan Kirdat
शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा नाशिकहून मुंबईत लाल वादळ धडकणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि इतर समविचारी संघटना एकत्र येऊन लॉन्ग...