मला सुशांतच्या परिवाराने पाठवलेल्या नोटीसची कल्पना नाही, जर वाटलं काही चूक झाली असेल तर माफी मागेन – संजय राऊत
मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर सामनातून संजय राऊत यांनी त्याच्या वडिलांनी २ लग्न केली म्हणून तो नाराज होता, असे वक्तव्य केले होते....