HW News Marathi

Tag : मशिद

महाराष्ट्र

जाणून घ्या… राज ठाकरेंनी ‘भोंग्यां’संदर्भात लिहिलेल्या पत्रातून मनसैनिकांना नेमके काय सांगितले

Aprna
राज ठाकरेंनी भोंग्यासंदर्भात मनसैनिकांना आज एक पत्र लिहिले आहे....
महाराष्ट्र

संदीप देशापंडेंनी ‘या’ घटनेवर दिले स्पष्टीकरण

Aprna
मशिदींवरील भोंगे उतरवण्याविरोधात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आंदोलन करण्यास सुरु करणार होते....
महाराष्ट्र

“जोपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरविले जाणार नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन चालू राहणारच,” राज ठाकरेंचा इशारा

Aprna
मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत मनसे आज आंदोलन करणार होते. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली...
महाराष्ट्र

राज ठाकरे आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेणार

Aprna
राज ठाकरेंनी काल औरंगाबादमधील सभेत चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे....
महाराष्ट्र

“योगींनी फक्त मशिदीवरील नाही तर यूपीमध्ये मंदिरावरील भोंगे देखील बंद,” अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

Aprna
अजित पवार यांनी नाशिक येथील येवला शिवसृष्टी भूमिपूजन समारंभ आजराज ठाकरेंचा घाणाघाती हल्ला केला आहे....
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंच्या बद्दलत्या भूमिकांबदल पीएचडी करावी”, राऊतांचा टोला

Aprna
राज ठाकरेंनी पत्र ट्वीट केले असून यात महाविकासआघाडी सरकारचा उल्लेख “आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’!”, असे म्हटले होते....
महाराष्ट्र

राज्य सरकारची भोंग्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक, राज ठाकरेंची अनुपस्थिती

Aprna
राज्यभरातील सर्व मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरेंनी ३ मेपर्यंत राज्य सरकारला अल्टीमेटम दिले आहे....
महाराष्ट्र

भोंग्यासंदर्भात सर्व संघटना आणि विरोधकांशी चर्चा करून नियमावली जाहीर करणार! – दिलीप वळसे पाटील

Aprna
दिलीप वळसे पाटील म्हणाले, धार्मिक तेढ निर्माण झाल्यास कोठोर कारवाई करण्यास येईल....
महाराष्ट्र

मशिदीवरील भोंगे लावण्यास परवानगी द्या, AISJU संघटनेचे मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र

Aprna
ऑल इंडिया सुन्नी जामियातुल उल उलामा संघटनेनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना भोंगे लावण्याची परवागी देण्यासाठी पत्र लिहिले...
महाराष्ट्र

मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांची बैठक, भोंग्यासंदर्भात राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता?

Aprna
मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री, गृह विभागातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची आणि पोलीस महासंचालक यांची बैठक आज दुपारी १२ वाजात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे....