HW News Marathi
व्हिडीओ

Karuna Sharma यांच्या समर्थनार्थ BJP एकवटली! Devendra Fadnavis,Chitra Wagh,Nilesh Rane काय म्हणाले

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत करूणा शर्मा परळीत दाखल झाल्या.महिलांशी झालेल्या बाचाबाचीनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि आज त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीये.दुसरीकडे भाजप नेते मुंडेंविरुद्ध आक्रमक झाले आहेत.देवेंद्र फडणवीस च,निलेश राणे चित्रा वाघ यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.पाहा व्हिडीओ.

#KarunaSharma #DhananjayMunde #ChitraWagh #DevendraFadnavis #Bjp #NileshRane #Maharashtra #MahaVikasAaghadi #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही Khadse यांना नव्हे तर MVA ला हरवणार!

News Desk

Raksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच असतात !

Gauri Tilekar

Narayan Rane यांना ‘4’ अटींवर झाला जामीन मंजूर ,कोर्टात काय घडलं ?

News Desk