HW News Marathi
व्हिडीओ

“हा राष्ट्रवादीचा प्लॅन आहे”, ‘हॉटेल उधारी’वर Sadabhau Khot यांची प्रतिक्रिया

“२०१४ सालापासून हॉटेलचं बील थकवल्याचा आरोप करून एका हॉटेल मालकाने १७ जून रोजी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवला होता. त्यानंतर या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. या हॉटेल मालकाने सदाभाऊ खोत यांनी माझ्या हॉटेलचे ६६ हजार रुपये थकवल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर आता सदाभाऊ खोत यांनी हा राष्ट्रवादीचा प्लॅन होता, असा आरोप केला आहे.

#SharadPawar #SadabhauKhot #RayatKrantiSanghatana #NCP #BJP #JayantPatil #ViralVideo #Solapur #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nitin Deshmukh प्रकरणावर Bhaskar Jadhav यांची प्रतिक्रिया

News Desk

Balasaheb Thorat आणि Nana Patole यांच्यातला वाद मिटला तरी चर्चा खुर्च्यांचीच

Manasi Devkar

BJP नेत्यांवर ‘ED’, ‘CBI’ची कारवाई झाल्याचं दाखवा अन् लाखोंचं बक्षीस मिळावा

Manasi Devkar