HW News Marathi
व्हिडीओ

NCP-Congress and BJP-Shivsena | राष्ट्रवादी- काँग्रेसचे नेते भाजप-सेनेला कसे चालतात ?

राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमी भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी आणि काँग्रेसला घराणेशाही म्हणून हिणवणार्‍या भाजपने त्याच कंपनीतील अनेक शिलेदार भाजपमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी दिल्याचे चित्र या निवडणुकीत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाहायला मिळते. राष्ट्रवादीत असताना ज्या लोकांना ते भ्रष्ट वाटत होते ते लोक मात्र आता कोणाला मतदान करणार असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादी जर भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी असेल तर मग भाजप कंपनीचे युनिट नंबर 2 आहे का? अशी चर्चा साध्या सुरु झाली आहे. हे म्हणजे पदरी पडले आणि पवित्र झाले असा दाखवण्याचा सध्या भाजपचा प्रयत्न आहे. #NCP #Congress #shivsena #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मी अजित पवारांना म्हटलं, सोमय्यांना पाहून घेतो पण…”; शशिकांत शिंदेंचे अनेक गौप्यस्फोट

News Desk

दानवे आणि खोतकर यांच्यात गुप्त बैठक; भेटीनंतर Arjun Khotkar काय म्हणाले?

Manasi Devkar

Sharad Pawar And Hasan Mushrif | चंद्रकांत दादा, माझं त्तव फक्त “पवार एके पवार ” !

News Desk