HW News Marathi

Tag : शरद पवार

महाराष्ट्र

सीमाभागातील मराठीभाषक बांधवांचा आधारवड कोसळला; एन.डी. पाटलांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

News Desk
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकारमध्ये एन. डी. पाटील यांनी सहकार मंत्री म्हणून काम केले....
महाराष्ट्र

जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा, तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला – शरद पवार

News Desk
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांचे वयाच्या ९३ व्या निधन झाले आहे....
महाराष्ट्र

अभिनेते किरण मानेंना गैरवर्तनामुळे मालिकेतून काढल्याचे वाहिनींने दिले स्पष्टीकरण

Aprna
किरण माने यांनी काल सिल्व्हर ओक येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांचीही भेट घेतली होती. कोणतंही कारण न देता केवळ राजकीय भूमिका...
महाराष्ट्र

नाव राष्ट्रवादी असून पक्ष राष्ट्रीय होत नाही; देवेंद्र फडणविसांचा शरद पवारांना टोला

News Desk
फडणविसांनी निश्चतच भाजप गोव्यात पुन्हा सरकार बनवणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला आहे....
महाराष्ट्र

शरद पवार पंतप्रधान कधी होणार?; चंद्रकांत पाटलांच्या टीकेला संजय राऊतांचे सणसणीत उत्तर!

News Desk
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही पवारांनी केलेल्या दाव्याचं समर्थन केलं आहे. तर दुसरीकडे यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला होता. त्यावर आता राऊतांनीही...
महाराष्ट्र

‘तुमचा मेंदू कुठे आहे, तेवढं तपासा’; जितेंद्र आव्हाडांनी महेश शिंदेंना सुनावलं

News Desk
शिक्षण संस्था चालवायला अक्कल लागते. तुमचा मेंदू कुठे आहे, ते तपासून पहा, अशा शब्दांत आव्हाडांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे....
महाराष्ट्र

जनतेचा विचार करुन शरद पवार साहेब रयतचे अध्यक्षपद सोडतील – महेश शिंदे

News Desk
ज्या लोकांची पात्रता नाही त्यांना रयतच्या बॉडीवर घेतलं जातंय, असा आरोप कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी केला आहे....
महाराष्ट्र

शरद पवार सर्वोच्च नेते, त्यांची कोणाला ॲलर्जी असण्याचं कारण नाही – छगन भुजबळ

News Desk
शरद पवारांना एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी जाहीरपणे चर्चा करायला भाग पाडले, असे वक्तव्य पडळकरांनी केले. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पडळकरांना प्रत्युत्तर दिलं...
महाराष्ट्र

ST कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न चर्चेतून सोडविले जातील! – शरद पवार

Aprna
राज्य सरकारवर एसटी कर्मचाऱ्यांनी विश्वास ठेवा आणि कामावर परत या, तुमच्या सर्व मागण्या मान्य होतील, असे शरद पवार म्हणाले...
महाराष्ट्र

“गुणरत्न सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचं काम करतात”

News Desk
गुणरत्न सदावर्तेंच्या आक्रस्ताळेपणामुळे एसटी कर्मचाऱ्यांची चूल बंद होण्याची वेळ आली, अशी टीका एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी केली आहे....