HW News Marathi

Tag : दुष्काळ

राजकारण

पीक विमा योजनेमध्ये मोठा घोटाळा !

News Desk
पंढरपूर | राफेल डील हा घोटाळाप्रमाणे पीक विमा योजनेमध्येही मोठा घोटाळा झाला असल्याचा सवाल उपस्थिती करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर निशाना साधला...
राजकारण

‘लोकसंघर्ष मोर्चा’ आझाद मैदानाच्या दिशेने रवाना

News Desk
मुंबई | वनाधिकार कायदा आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या आणि कर्जमाफी अशा प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी आणि आदिवासींनी हा मोर्चा काढण्यात आला...
राजकारण

जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारामुळेच दुष्काळाच्या झळा तीव्र !

News Desk
मुंबई | जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारामुळेच दुष्काळाच्या झळ तीव्र झाल्या असून राज्यात विविध भागात रोज वाढलेली असलेली टँकरची संख्या जलयुक्त शिवार योजनेचे सपशेल अपयश दर्शवणारी...
राजकारण

दुष्काळ उपाययोजनांसाठी केंद्राकडे ७ हजार कोटीची मागणी

News Desk
उस्मानाबाद | ‘राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही आज ७ हजार कोटी रुपये मदतीची मागणी करणारा प्रस्ताव पाठविला’, असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
राजकारण

महाराष्ट्रातील दुष्काळ परिस्थिती केंद्रला मान्य होणार का?

swarit
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबर रोजी राज्यभरातील १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यापैकी ११२ तालुक्यात गंभीर स्वरुपाचा तर ३९ तालुक्यात मध्यम स्वरुपाचा...
महाराष्ट्र

जाणून घ्या… या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

swarit
मुंबई | महाराष्ट्र सरकारने राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून ११२ तालुक्यातील परिस्थिती गंभीर असल्याचेही म्हटले आहे. खरिप हंगामातील पीक नुकसानीचे ‘ऑन द स्पॉट’...
राजकारण

फडणवीस सरकारचा कहर, दुष्काळाची पाहणी टॉर्चच्या प्रकाशात

swarit
बीड | सरकारने राज्यात दुष्काळ परिस्थितीची पाहणी करून सर्व माहिती सरकारी फायलीतून मंत्रालयातपर्यंत पोहचविण्याच आदेश दिले आहेत. या आदेशानंतर राज्यामध्ये सगळे मंत्री दुष्काळी दौरा करण्यास...
राजकारण

निकषांची वाट पाहण्यापेक्षा सरकारने दुष्काळ जाहीर करावा | अजित पवार

Gauri Tilekar
मुंबई | सध्या राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. राज्यात १९७२ या वर्षीपेक्षाही भीषण दुष्काळ आहे. त्यामुळे आता निकषांची वाट पाहत बसण्यापेक्षा सरकारने दुष्काळ जाहीर करायला हवा,...
राजकारण

‘दुष्काळसदृश’ आणि सरकार ‘अदृश्य’ असा खेळ का मांडला जात आहे?

News Desk
मुंबई । दुष्काळाचा राक्षस महाराष्ट्राचा घास घेण्यासाठी टपला आहे. निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला दुष्काळाच्या वणव्याने आपल्या मगरमिठीत घेतले आहे. दुष्काळाच्या संकटाने अर्ध्या राज्याचे वाळवंट केले आहे....
महाराष्ट्र

महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Gauri Tilekar
मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याची घोषणा केली आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत ही राज्यातील दुष्काळ जाहीर करण्याची घोषणा केली जाईल,...