HW News Marathi

Tag : महाविकासआघाडी

महाराष्ट्र

अजित पवारांच्या शब्दाला काहीच किंमत राहिली नाही! – देवेंद्र फडणवीस

Aprna
मराठा आरक्षण हे महाविकासआघाडी सरकारमुळे केल्याचा आरोप फडणवीसांनी ठाकरे सरकारवर केला आहे....
महाराष्ट्र

विरोधक कितीही गोंधळ घालूदेत नवाब मलिक यांचा राजीनामा नाही म्हणजे नाही! – जयंत पाटील

Aprna
शाहरुख खान यांच्या मुलाला फसविण्यात आले हे एसआयटीच्या रिपोर्टनुसार आलेल्या माहितीवरुन स्पष्ट होते.नवाब मलिक हे याच कारवाईचा विरोध करत होते....
महाराष्ट्र

दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांच्या मुलाला ED कडून समन्स

Aprna
फराज मलिकांनी कागदपत्रे जमावण्यासाठी आठवड्याचा वेळ मागितला होता. परंतु, ईडीने फराज मलिकांची विनंती फेटाळून लावली आहे....
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय

Aprna
अधिसंख्य पदनिर्मितीचा प्रस्ताव, सारथीमधील रिक्त पदांच्या भरतीसह अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला अतिरिक्त १०० कोटींचा निधी...
महाराष्ट्र

महाविकासआघाडीच्या नेत्यांचे आज ED विरोधात आंदोलन

Aprna
मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर केंद्र सरकार तपास यंत्रणेनेचा करत असलेला चुकूच्या वापराविरोधात शांतपणे आंदोलन करणार आहे....
महाराष्ट्र

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ED कोठडी

Aprna
"झुकेंगे नही, और लढेंगें," अशी प्रतिक्रिया मलिकांनी ईडीच्या कार्यलयातून बाहेर येताना दिली आहे....
महाराष्ट्र

मलिकांच्या राजीनाम्याबद्दल छगन भुजबळाचे मोठे विधान

Aprna
मविआचे सर्व नेते मुंबईत उद्या मंत्रालयाच्या शेजारी महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ मलिकांवरील कारवाईच्या विरोधात आंदोलन करणार आहे....
महाराष्ट्र

नवाब मलिकांच्या अटकेनंतर नितेश राणेंचे ‘हे’ ट्वीट चर्चेत

Aprna
मलिकांना अटक झाल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत मलिकांवर निशाणा साधला आहे....
महाराष्ट्र

मलिकांच्या अटकेनंतर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ अन् शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी तातडीची बैठक

Aprna
मलिकांच्या अटकेनंतर आता राज्यात महाविकासआघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक होणार आहे....
महाराष्ट्र

नवाब मलिकांच्या घरी पहाटे ED अधिकारी; दाऊद मालमत्तेच्या व्यवहारासंबंधी कार्यलयात चौकशी सुरू

Aprna
गेल्या आठवड्यात ईडीच्या दिल्ली आणि मुंबईतील पथकांनी दाऊतची बहिण हसिना पारकर आणि भाऊ इक्बाल कासकर यांच्या कुटुंबियांच्या मुंबईतील घरीत छापेमारी करून चौकशी केली होती....