Featured “रडायचे नाही तर लढायचे…”, संजय राऊतांनी पत्राद्वारे मित्रपक्षांचे मानले आभार
मुंबई | पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl case) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पीएमएलए न्यायालयने 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. राऊतांनी काँग्रेसचे राज्यसभेतील गटनेते...