Featured नाशिक ऑक्सिजन गळती घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा !
मुंबई | राज्यात एकीकडे ऑक्सिजनची कमतरता भासत असताना दुसरीकडे नाशिकमधील झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन 22 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रशासनिक हलगर्जीपणा याला कारणीभूत...