मी मुख्यमंत्र्यांकडे ३ आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लावण्याची मागणी करणार !
मुंबई | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ठाकरे सरकारने काही कडक पावले उचलली आहे. याच पार्श्वभूमीवर, विकेंड...