HW News Marathi

Tag : Devendra fadanvis

महाराष्ट्र

…तर डिजिटल महाराष्ट्राचे स्वप्नसुद्धा भाजपचे गाजरच !

News Desk
मुंबई | “राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाचे कामकाज प्रसारित करता येत नसेल तर डिजिटल महाराष्ट्राचे स्वप्न सुद्धा भाजपचे गाजरच आहे”, अशा शब्दात राष्ट्रवादी...
महाराष्ट्र

राज्य मंत्रिमंडळातील ‘त्या’ नव्या १३ मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर

News Desk
मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरु होती. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क देखील लावण्यात आले होते. बहुप्रतीक्षित असा राज्य मंत्रिमंडळाचा...
महाराष्ट्र

जाणून घ्या… राज्य मंत्रिमंडळातील ‘त्या’ १३ नव्या मंत्र्यांची पार्श्वभूमी

News Desk
मुंबई | राज्य सरकारचा बहुप्रतीक्षित असा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज (१६ जून) सकाळी राजभवनावर पार पडला आहे. राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी १३ नव्या मंत्र्यांना पद...
महाराष्ट्र

राज्य मंत्रिमंडळातील फेरबदल हा भ्रष्टाचार आणि अपयश दडपण्याचा प्रयत्न !

News Desk
मुंबई | भाजप-शिवसेना राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील फेरबदल म्हणजे भ्रष्टाचार आणि गेल्या साडेचार वर्षातील अपयश दडपण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला...
महाराष्ट्र

आम्ही कॉंग्रेस, राष्ट्रवादीला राज्यातून भुईसपाट केले आहे !

News Desk
मुंबई | “आम्ही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला राज्यातून भुईसपाट केले आहे”, असे विधान राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. आज (१६ जून) झालेल्या राज्य मंत्रिमंडळ...
राजकारण

आज संध्याकाळी जाहीर होणार नव्या १३ मंत्र्यांची खाती

News Desk
मुंबई | बहुप्रतीक्षित असा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज (१६ जून) पार पडला आहे. या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, जयदत्त क्षीरसागर यांच्यासह...
महाराष्ट्र

फडणवीस सरकार म्हणजे ‘आभासी’ सरकार !

News Desk
मुंबई | “गेल्या पाच वर्षांत या सरकारने ठोस काम केलेले नाही. फडणवीसांचे हे आभासी सरकार आहे”, असा थेट आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी...
महाराष्ट्र

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ १३ नव्या चेहऱ्यांना संधी

News Desk
मुंबई | बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज (१६ जून) राजभवनावर पार पडला आहे. राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी १३ नव्या मंत्र्यांना...
महाराष्ट्र

फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, पहिल्या शपथीचा मान विखे-पाटलांना

News Desk
मुंबई | बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज (१६ जून) राजभवनावर पार पडला आहे. या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखे पाटील,...
राजकारण

पक्षांतर्गत वाद टाळण्यासाठी शिवसेनेने नाकारले उपमुख्यमंत्रीपद ?

News Desk
मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (१४ जून) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली आहे. दरम्यान, या चर्चेनंतर उद्धव...