HW News Marathi

Tag : Devendra Fadnavis

व्हिडीओ

भाजपच्या पाठीवर बसून किती दिवस जायचं ? जानकरांनी भाजपलाचं डिवचलं !

News Desk
राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांची भाजपवरील नाराजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. त्याचाच भाग म्हणून जानकर यांनी भाजपच्या वीजबिल आंदोलनातून माघार घेतली आहे....
महाराष्ट्र

शरजील उस्मानीच्या आक्षेपार्ह, हिंदूंचा अवमान करणार्‍या विधानावर तत्काळ आणि कठोर कारवाई करा! – फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk
मुंबई | पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेली अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर...
व्हिडीओ

शिवसेना आणि भाजपने ‘मनसे’ला पाडले खिंडार! राज ठाकरेंच्या निष्ठांवंतांनी सोडला पक्ष

News Desk
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेनेतील इनकमिंग वाढतच आहे. आता तर मनसेचा बालेकिल्ला असलेल्या डोंबिवलीत मनसेला शिवसेनेने मोठे खिंडार पाडले आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष...
व्हिडीओ

‘ती’ शिवाजी महाराज आणि अफझलखानाची गळाभेट नव्हती ! राऊतांची मिश्किल टिपण्णी

News Desk
फडणवीस आणि माझ्या गळाभेटीत काय गैर आहे. ती काही शिवाजी महाराज आणि अफझलखानाची गळाभेट नव्हती, अशी मिश्किल टिप्पणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. संजय...
महाराष्ट्र

“…दुष्मन जरी असला तरी तो त्या जागी”, फडणवीस-राऊतांच्या गळाभेटीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

News Desk
पुणे | शिवसेना खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत हिचा काल (३१ जानेवारी) मल्हार नार्वेकर यांच्याशी साखरपूडा पार पडला. या सोहळ्याला राजकीय वर्तृळातील अनेक...
व्हिडीओ

संजय राऊतांच्या लेकीच्या साखरपुड्याला राज ठाकरे का आले नाहीत ?

News Desk
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांचा साखरपुडा आज पार पडला. या सोहळ्याला राज्यातील विविध राजकीय...
महाराष्ट्र

अमित शाह करणार कोकण दौरा, ‘या’ कामगिरीमुळे पक्षश्रेष्ठी राणेंवर खुश

News Desk
नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह हे येत्या ६ फेब्रुवारीला कोकणच्या दौऱ्यावर येणार आहेत. भाजप खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील...
महाराष्ट्र

राज ठाकरें पाठोपाठ देवेंद्र फडणवीसही जाणार अयोध्येला…!

News Desk
अहमदनगर | मनसे अध्यक्ष राज ठाकरे मार्च महिन्यात अयोध्येला जाणार आहेत. येत्या १ मार्च ते ९ मार्चदरम्यान राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते...
व्हिडीओ

“बिबट्यानंतर आता भाजपला टिपणार का?”, धवलसिंह म्हणतात…!

News Desk
सोलापूरचे युवा नेते धवलसिंह मोहिते पाटील यांनी आज (२८ जानेवारी) काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या महत्त्वाच्या...
व्हिडीओ

लातूर ग्रामीण ‘तिकीट घोटाळ्या’बाबत भाजपने उत्तर द्यावं ! धीरज देशमुखांचा पलटवार

News Desk
विधानसभा निवडणुकीवेळी लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेत फिक्सिंग झाली होती, असा गौप्यस्फोट भाजपचे नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला....