Featured सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश
औरंगाबाद | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी...