राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांबाबत उच्च न्यायालयाची आता थेट केंद्र सरकारला विचारणा
मुंबई | ठाकरे सरकारने १२ काज्यपाल नामनियुक्त सदस्यांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे देऊन अनेक महिने उलटून गेले आहेत. मात्र, अजूनही त्यावर राद्यापालांकडून शिक्कामोर्तब झालं...