एकहाती सत्तेचा नारा दिला तर लोक जोड्याने हाणतील ! उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला टोला
मुंबई। काँग्रसेने स्वबळावर निवडणुका लढण्याचा नारा दिला आहे. त्यावरून याआधीच काँग्रेवर विविध स्तरांवर टिका होत आहे. आता शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर जोरदार...