Narayan Rane यांच्या दोन्ही मुलांना मारणार, Beed मधील Shivsainik च्या वक्तव्याने खळबळ
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं त्यानंतर संपूर्ण राज्यभर शिवसैनिक आक्रमक झाले, त्यानंतर नारायण राणे यांना अटक झाली,...