उसापासून साखर हे सूत्र आता कमी असावं, Sharad Pawar यांची Nitin Gadkari यांच्याकडुन अपेक्षा!
ऊसापासून साखर हे सूत्र आता कमी करावं लागेल आणि इथेनॉल निर्मिती क्षेत्रात आपल्याला जावं लागेल. याबाबत गडकरी लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे. इथेनॉल ऐवजी हायड्रोजन...