परमबीर सिंगांचे भाजप नेत्यांशी असलेल्या नातेसंबंधींची राजकीय वर्तुळात चर्चा!
मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला पाठवलेल्या पत्रामधून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींची खंडणी वसूल केल्याचा अतिशय गंभीर आरोप...