HW News Marathi

Category : व्हिडीओ

व्हिडीओ

“…मग आम्ही धनंजय मुंडेंना धोपटू”; Prasad Lad यांची मिश्कील टीका

Adil
विधानसभेतला मंत्री धनंजय मुंडेंचा एक व्हिडिओ आज (१४ मार्च) मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ज्यात मुंडे भाजपविरोधात दंड...
व्हिडीओ

“…मग खुल्या व्यासपीठावर चर्चा होऊ द्याच”; ‘कर्ते-नाकर्तेपणा’वरून Munde भावा-बहिणीत जुंपली

News Desk
बीडमधील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्‍नावरून मुंडे बहीण भावात चांगलीच जुंपली आहे. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड...
व्हिडीओ

बॅलेट पेपरची मागणी करत Jitendra Awhad म्हणाले, “शिक्का मारला की माझ्या मनाला समाधान मिळतं”

News Desk
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ईव्हीएम नव्हे तर बॅलेट पेपर पद्धतीने मतदान प्रक्रिया व्हावी अशी मागणी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज (१४ मार्च) राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान...
व्हिडीओ

Yogi Adityanath, महाराजांची जागा मंदिर व मठात; राजकारणात आल्यावर देशाचं वाटोळं होतं – Praniti Shinde

News Desk
देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांच्या निकालामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याचे पाहायला मिळाले....
व्हिडीओ

चौकशीत आज नेमकं काय घडलं? काय म्हणाले Devendra Fadnavis?

News Desk
पोलीस बदली प्रकरणी राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवला आहे.पोलिसांनी...
व्हिडीओ

“मी तुमच्यापुढे हात जोडतो पण..”; Dhananjay Munde यांचा निर्वाणीचा इशारा

News Desk
बीड जिल्ह्याची बदनामी होत असल्याचं सांगत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी एच.डब्ल्यू...
व्हिडीओ

“बाहेर पडलं कि पाऊस अन् टीव्ही लावला कि राऊत”; Hasan Mushrif यांची शाब्दिक फटकेबाजी

News Desk
महाविकास आघाडीच्या सरकार सत्ता स्थापनेची आठवण सांगताना ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यानी ही चारोळी करून दाखवली...
व्हिडीओ

भाजपने मागच्या 5 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं ? Vishwajit Kadam यांचं सवाल

News Desk
काल राज्याच आर्थिक वर्ष 2022-23 चा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात सादर केला. सत्ताधाऱ्यांनी...
व्हिडीओ

ह्या अर्थसंकल्पात फक्त तीस बत्तीस मंत्र्यांचे मतदारसंघ कव्हर होणार; Bawankule यांची प्रतिक्रिया

News Desk
राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर (Maharashtra Budget 2022) भाजप नेत्यांनी टीकेची झोड उडवली आहे. या...
व्हिडीओ

शेतकरी व महिलांसाठी मोठ्या घोषणा!, जाणून घ्या या Maha Budget मधील महत्त्वाचे मुद्दे

News Desk
आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. नुकतंच देशातील पाच राज्यांचा निकाल...