HW News Marathi

Tag : एसटी

महाराष्ट्र

कोरोनासंदर्भात उद्या मुख्यमंत्र्यांची बैठक;, नव्या विषाणूवर होणार चर्चा

News Desk
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उद्या बैठक आहे. या बैठकीत जागतिक स्तराच्या नव्या विषाणूवर चर्चा करणार असून यासंदर्भात केंद्राशी बोलून काही निर्बंध आणावे लागतील,...
महाराष्ट्र

“कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही, मात्र बेशिस्तपणा खपवून घेणार नाही!”- अनिल परब

News Desk
मुंबई | कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही, मात्र बेशिस्तपणा खपवून घेणार नाही, असा इशारा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी...
महाराष्ट्र

“कोणत्याही ST कामगाराला कामावर येण्यापासून अडवू नका!” – अनिल परब

News Desk
मुंबई | “कोणत्याही कामगाराला कामावर येण्यापासून अडवू नका, आणि असे कोणी केले तर त्यांच्यावरकडक कारवाई केली जाईल,” असा इशारा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी...
महाराष्ट्र

“पुन्हा कामावर जाण्यातच तुमचं आणि कुटुंबाचं हित”; ST कर्मचाऱ्यांना राऊतांचा सल्ला

News Desk
मुंबई | “कामगारांनी आता पुन्हा कामावर जाण्यातच त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे हित आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबाचा विचार करावा,” असा सल्ला शिवसेनेचे खासदार संजय राऊत...
महाराष्ट्र

ST संपात फूट; काल ९ हजार ७०५ कर्मचारी कामावर परतलं, महामंडळाची माहिती

News Desk
मुंबई | राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केले. यानंतर एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेत संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेताला होता. या पार्श्वभूमीवर...
महाराष्ट्र

“गृहपाठ न केल्यामुळेच तोंडघशी पडावे लागले!”, शेट्टींची पडळकर-खोतांवर टीका

News Desk
मुंबई | “काही उथळ लोक यात घुसले होते. ही गोष्ट खरी आहे. शेवटी शेतकरी चळवळ आणि कामगारांची चळवळ वेगळी असते. याचा गृहपाठ न केल्यामुळे त्यांना...
महाराष्ट्र

“आझाद मैदानातील आंदोलन तात्पुरते मागे!” – सदाभाऊ खोत

News Desk
मुंबई | आझाद मैदानातील आंदोलनचचे तात्पुरते मागे घेतले, अशी घोषणा आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. आंदोलन सुरू ठेवयाचे की नाही, हे कामगारांनी ठरवायचं, असे...
महाराष्ट्र

“एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचा आहे का?”, राऊतांचा सवाल

News Desk
मुंबई | “कामगारांचे नेते आणि त्या नेत्यांना पाठबळ काही राजकीय पक्ष हे जर संप चिघळवत ठेवणार असतील. तर ते हजारो कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे नुकसान...
महाराष्ट्र

खोत, पडळकरांसह रात्रभर चर्चा; आज ST कर्मचारी संप मागे घेणार?

News Desk
मुंबई । एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्या मूळ वेतनात ४१ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी...
महाराष्ट्र

“…अन्य मंडळांचं देखील विलीनीकरण करावं लागेल!” – शरद पवार

News Desk
मुंबई | एसटी महामंडळाची स्थिती वाईट आहे. यापूर्वी कधी एसटी महामंडळाला सरकारच्या मदतीची गरज भासली नव्हती. एसटीसंदर्भात सर्व सामान्यांचे मत महत्त्वाचे आहे. तसेच एसटीचे विलीनीकरण...