HW News Marathi

Tag : Congress

देश / विदेश

सरकार स्थिर, आता अनेक जण आमच्याकडे येणार हे स्वाभाविकच !

News Desk
मुंबई | “राज्यातील आमचे सरकार स्थिर असल्यामुळेच अन्य पक्षातील नेत्यांनी आमच्याकडे येणे स्वाभाविक आहे. अनेक जण सध्या आमच्याकडे येण्यास प्रयत्नशील आहेत. त्यांपैकी काहीजण काँग्रेसमध्ये येऊ...
महाराष्ट्र

कामं होत नसतील तर दंगा करा ! मंत्री यशोमती ठाकूर यांचा कार्यकर्त्यांना सल्ला

News Desk
मुंबई | राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेल्या एका अजब सल्ल्याची आता चांगलीच चर्चा रंगत...
देश / विदेश

“बेळगावमध्ये शिवरायांचा पुतळा काँग्रेस नेत्याने हटवलाय, शिवसेना राजीनामा देणार का ?”

News Desk
मुंबई | “डांबरचोर उदय सामंत कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा पुतळा काँग्रेसचे नेते सतीश जारकीहोळी यांनी हटवला आहे आणि त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून हा डांबरचोर सत्तेत...
देश / विदेश

महाविकासआघाडीतील नाराज काँग्रेस नेते लवकरच सोनिया गांधींची भेट घेणार

News Desk
मुंबई | राज्यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकासआघाडी सरकारमध्ये वारंवार अंतर्गत कुरबुरी समोर येताना दिसत आहेत. महाविकासआघाडीतील काँग्रेस नेते पुन्हा एकदा नाराज असल्याच्या चर्चा सुरु...
Covid-19

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन,  उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

News Desk
मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज (५ ऑगस्ट) पहाटे पुण्यात निधन झाले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. दोनच...
Covid-19

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकरांची कोरोनावर यशस्वी मात !

News Desk
लातूर | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी वयाच्या ९१व्या वर्षी कोरोनावर मात केली आहे. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचा १६ जुलैला कोरोनाचा...
महाराष्ट्र

सरकार जरी तीन पक्षाचे असले तरी ड्रायव्हिंग सीटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत – अशोक चव्हाण

News Desk
मुंबई | महाविकास आघाडीच सरकार हे तीन चाकी सरकार आहे, असा दाखवा वारंवार विरोधी पक्ष करत आहे. अशातच सर्व काही सुरळीत सुरु असल्याचे दावा आघाडी...
महाराष्ट्र

महाविकासआघाडीचा रिमोट माझ्या हातात नाहीच, पण…! अखेर शरद पवारांची कबुली

News Desk
मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून या सरकारमधील काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे समोर येत होते. मात्र, तसं काही नसल्याचे देखील त्याच सरकारच्या काही नेत्यांकडून...
महाराष्ट्र

तीन चाकी कुठे न्यायची हे चालक नाही, मागे बसलेली सवारी ठरवते !

News Desk
मुंबई | “महाविकासाआघाडीच्या ऑटो रिक्षाचं स्टिअरिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हातात आहे. पण कुठे जायचं हे मागे बसलेले ठरवतात”, असा टोला विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस...
महाराष्ट्र

लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न करत असलेल्या भाजप सरकारचा निषेध!

News Desk
मुंबई | राजस्थानमध्ये घडलेल्या काँग्रेसमध्ये घडलेल्या राजकीय स्फोटानंतर आता देशभरातून भाजप विरुद्ध टीकास्त्र सुरु झाले आहे. यावरुन काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपने लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न केला...