“रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार कमी झाली की…”; राज्य सरकारला मनसेचा सवाल
मुंबई | मुंबईपाठोपाठ राज्यातील रुग्णसंख्येची पातळी महिनाभराच्या लॉकडानंतरही खाली घसरताना दिसत आहे. राज्यात काल आढळून आलेल्या रुग्णंसख्येपेक्षा करोनावर मात करून घरी परतलेल्या रुग्णांची संख्या दुप्पट...