‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या मनाचा नाही’, नारायण राणेंचा टोला!
नवी दिल्ली। केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाराष्ट्रातील चार नेत्यांना केंद्रात संधी मिळाली आहे. यात नारायण राणेंना संधी देण्यात आली असून त्यांचा शपथविधी देखील पार पडला...