युती तोडायची कि नाही अन् कुणाशी करायची हा शिवसेनेचा अधिकार !
मुंबई | महाराष्ट्रातील विद्यमान सरकारचा कार्यकाळ संपण्याच्या एक दिवसपूर्वी म्हणजेच आज (७ नोव्हेंबर) थोड्याच वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा...